¡Sorpréndeme!

काँग्रेसचे 26 आमदार नाराज तर सेनेच्या आमदारांना निधीही मिळत नाही | चंद्रकांत पाटील

2022-03-30 0 Dailymotion

काँग्रेसचे 25 ते 26 आमदार नाराज आहेत. शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही म्हणून नाराज आहेत राष्ट्रवादीचे आमदार असेल तरी चेहऱ्यावर दाखवत नाहीत. पण यांना सत्ता हवी म्हणून फेविकॉल सारखे चिकटले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.